

सिंधु संस्कृतीतील लहान मुलांचे खिलोने !
ब्रिटीश म्युझियम लंडन मधील हे सिंधु संस्कृतीतील लहान मुलांचे खिलोने / खेळणे आहेत .
काळ कोणताही असो …..लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खिलोने / खेळणे आवश्यकच आहे . आजच्या काळात लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे मनोरंजनाचे खिलोने म्हणजेच ” toy ” आहेत .
अगदी त्याचप्रमाणे सिंधु संस्कृतीच्या काळात म्हणजेच आजपासुन दहा हजार वर्षापुर्वी सुध्दा अशी खेळणे होतीच .
हा फक्त सिंधु संस्कृतीतील लहान मुलांचे खेळणे मातीचे बनवुन ते भाजलेले आहेत .
या खेळण्यात बैल , हत्ती , गेंडा असे प्राणी आहेतच तसेच भाजलेल्या मातीच्या बाहुल्यां सुध्दा आहेत .
एवढया लहान आकारांचे खेळणे बनविण्याची अप्रतिम कला सिंधु संस्कृतीमध्ये होती .त्यावरुन सिंधु संस्कृतीतील ” कारागिर ” प्रत्येक कलेमध्ये प्राविण्य प्राप्त होते हेच सिध्द होते ! ! !
Article by – गोपीचंद कांबळे ” विद्यार्थी “